परिचय

कोरोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर घरी रहा सुरक्षित रहा! या विचारातून आपणा सर्वांच्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तूंच्या तसेच सर्व्हिसेसच्या देवाण-घेवाण करिता घरातुनच संपर्क साधू शकता आणि वापरण्यास सहज सुलभ असे वेबसाईट/ॲप आम्ही आपल्या मदतीला आणलं आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

फायदे

  • दैनंदिन गरजेनुसार आवश्यक सेवेतील उद्योग व ग्राहक यांचा परस्पर संपर्क साधून घरपोच सेवा ही मिळू शकते.
  • दुरूस्तीचे काम करणारे कामगार व नादुरुस्त वस्तूमुळे अडचणीत आलेले लोक यांना आपणास दुरुस्तीविषयकच्या माध्यमातून परस्पर एकमेकांशी संपर्कात आणता येईल.
  • आपणास हवी असणारी किंवा नको असलेली वस्तू देणे घेणे विषयक – भाडे विषयक मध्ये जाहिरात देऊन परस्पर विकत घेऊ किंवा विकत देऊ शकतो.
  • स्थानिक पातळीवर नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही नोकरीविषयक मध्ये नोंदणी करून नोकरी मिळवू शकता.
  • तुमच्या शैक्षणिक गुणांना विशेष वाव मिळवून देणारे दर्जेदार स्वरूपातील क्लास क्लासेसविषयक तसेच दर्जेदार शैक्षणिक संस्थेतील शाळा व महाविद्यालय यांची माहिती शिक्षणविषयक मध्ये जाऊन सहज मिळऊ शकता.
  • विशेष सरकारी काम करण्याकरिता लागणारी सर्व गरजेचे दाखले सरकारी कागदपत्रे मध्ये नोंदणी करून रीतसर बनवून देणार्‍यांची मदत मिळेल.
  • जनावर घरात घुसल्याने वा चावल्यावर अशा संकटकालीन परिस्थितिमध्ये देवासारखे धावून येणारे वन्य प्राणी मित्र अथवा संबंधित डॉक्टर यांच्याशी संकटकलीन विषयक किंवा डॉक्टरविषयक मध्ये संपर्क साधता येईल.
  • स्थानिक पातळीवर एखादी महत्त्वाची वस्तू हरवली किंवा सापडली असेल तर त्याची नोंद सदर हरवले/सापडले मध्ये करून, हरवलेली वस्तू मिळवू शकता व सापडलेली वस्तू योग्य ती खातरजमा करून परत देऊ शकता.
  • महत्वाची बाब – सर्वच महत्वाच्या वेबसाईट व स्थानिक तसेच जिल्हा विषयक महत्त्वाची माहितीचा संच येथे पाहू शकता आणि असे बरेच काही हे सर्व साध्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने.

विशेष लक्षवेधी गोष्टींचा आढावा.

  • वेळेची बचत कमी वेळेत अधिक कामे पूर्ण करू शकता.
  • माहिती नसलेली गोष्ट जवळच्या परिसरातील पारंगत व्यक्ती च्या सहकार्याने पूर्ण करू शकता.
  • अगदी सहजरीत्या कोणतीही संपूर्ण माहिती मिळविण्याचे एकमेव साधन तुम्ही आखलेली रूपरेषा आणि पाहिलेली स्वप्ने या वेबसाईट/ॲपच्या जाहिरातीच्या माध्यमातून सहज साध्य करू शकता.
  • कोणत्याही एका गोष्टीसाठी अडकून न राहता तुमची कामे तुम्ही दिलेल्या जाहिरातीवर एका मिनिटात पार पाडण्याची क्षमता.
कोरोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कर्तव्य म्हणून विनामूल्य जाहिरात, स्थानिक पातळीवर योग्य त्या सोयीसुविधा पुरविल्या जाव्यात याकरीता  https://sinhgadroad.com ही वेबसाईट व ॲप तयार केला आहे. कृपया तरी आपल्या सोयीसाठी सदर साईटला एकदा भेट द्या व आपल्या कुटुंबातील सर्वांना, मित्रांना, पाहुण्यांना, ओळखीच्यांना सुध्दा वापरायला सांगा.
English
मराठी English