ब्लॉग

भाडेकरूला रूम किंवा फ्लॅट भाड्याने देताना कोणती काळजी घ्याल? सविस्तर माहिती समजून घ्या

मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जणांचं स्वतःच घर असेल आणि लवकरच नवीन घरात जाणार आहात किंवा नवीन घर भाड्याने देणार आहात तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. तुमच्यापैकी अनेक जणांनी गुंतवणूक म्हणून घर घेतलं असेल आणि घर भाड्याने देणार आहात तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे जेणेकरून तुमचा व्यवहार कायदेशीर आणि सुरक्षित होईल. घरासाठी योग्य भाडे …

भाडेकरूला रूम किंवा फ्लॅट भाड्याने देताना कोणती काळजी घ्याल? सविस्तर माहिती समजून घ्या अधिक वाचा & raquo;

मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ? ।। माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि माहिती कशी मिळवावी ?

आज आपण जी माहिती घेणार आहोत ती महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जी विविध सरकारी कार्यालय येत आहेत त्यांच्याबद्दलचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील chrome ब्राउजर मध्ये क्लिक करून chrome ब्राउजर ला उघडायचे आहे, हे पेज उघडल्यानंतर तेथे तुम्हाला टाईप करायचे आहे rtionline.maharashtra.gov.in आणि सर्च यावर क्लिक करायचे आहे, यानंतर तुमच्या पेजवर दिसणाऱ्या साईट पैकी जी …

मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ? ।। माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि माहिती कशी मिळवावी ? अधिक वाचा & raquo;

कोरोनाः आयुर्वेदाने सहज मात शक्य

आयुर्वेद हे हजारो वर्षापासून ऋषिमुनींनी संशोधन केलेले औषधी वनस्पती शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये कष्ट साध्य व असाध्य आजारही बरे करण्याची ताकद आहे. कोरोनासारख्या  आजारावर आयुर्वेदिक वनस्पतींद्वारे तयार केलेल्या औषधांच्या माध्यमातून  कोरोनाला प्रतिबंध निश्चितच करू शकतो, अशी प्रतिक्रिया वैद्य धनंजयराव दादासाहेब परदेशी यांनी व्यक्त केली.  गेल्या 57 वर्षापासून ते आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक असून  आयुर्विज्ञानाचार्य हे 55 वर्षापूर्वी आयुर्वेद आणि …

कोरोनाः आयुर्वेदाने सहज मात शक्य अधिक वाचा & raquo;

ब्लॉग म्हणजे काय?

इंटरनेट ग्राहकांसाठी एक वेबसाइट जिथे कोणी त्यांच्या आवडीच्या विषयावर नियमितपणे लिहितो; त्याचे फोटो आणि तत्सम वेबसाइटचे दुवे देखील तेथे टाकतो. ब्लॉगचे बरेच प्रकार आहेत, केवळ सामग्रीच्या प्रकारातच फरकच नाही, तर सामग्री वितरीत किंवा लिहिण्याच्या मार्गाने देखील खालील प्रकार आहे. वैयक्तिक ब्लॉग: वैयक्तिक ब्लॉग ही एक सतत चालू असलेली ऑनलाइन डायरी आहे किंवा एखाद्या कॉर्पोरेशन किंवा …

ब्लॉग म्हणजे काय? अधिक वाचा & raquo;

वेब पोर्टल म्हणजे काय?

एक वेबसाईट ज्यामध्ये विविध स्रोतांची माहिती एकत्रितपणे एकसारख्या पद्धतीने दाखवण्याच्या सुविधेला वेब पोर्टल असे म्हणतात. पोर्टल हे portlets चा एक संग्रह आहे. पेज वर माहिती प्रदर्शित करण्यासाठी एक समर्पित क्षेत्र जे आकारावर अवलंबून असते. आपने कहीं न कहीं वेब पोर्टल का नाम जरुर सुना होगा। कई बार वेबसाइट और पोर्टल दोनों को एक ही समझा …

वेब पोर्टल म्हणजे काय? अधिक वाचा & raquo;

वेब मास्टर म्हणजे काय ?

वेबमास्टर म्हटले की आपल्या  डोळ्यापुढे स्पायडरमॅनची प्रतिमा उभी राहते.  आपल्या जादूमय जाळ्याच्या मदतीने  अनेक करामती करताना  आपण सिनेमा व  कॉमिक्समध्ये पाहिलेले असते. मात्र  वेबमास्टर याचा अर्थ  असा स्टंटमॅन होत  नाही. मग वेबमास्टर  म्हणजे काय? वेबमास्टर हा शब्द  जाळे विणणार्‍या  कोळ्यावरून आला आहे.  कोळी ज्याप्रमाणे आपल्या  पोटातील रसापासून सुंदर, नाजुक  पण ताकदवान धागा  तयार करतो व  …

वेब मास्टर म्हणजे काय ? अधिक वाचा & raquo;

मराठी
English मराठी