आमच्याविषयी

How to Install WebApp

कोरोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर घरी रहा सुरक्षित रहा! या विचारातून आपणा सर्वांच्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तूंच्या तसेच सर्व्हिसेसच्या देवाण-घेवाण करिता घरातुनच संपर्क साधू शकता आणि वापरण्यास सहज सुलभ असे वेबॲप आम्ही आपल्या मदतीला आणलं आहे. 

• दैनंदिन गरजेनुसार आवश्यक सेवेतील उद्योग व ग्राहक यांचा परस्पर संपर्क साधून घरपोच सेवा ही मिळू शकते.
• दुरूस्तीचे काम करणारे कामगार व नादुरुस्त वस्तूमुळे अडचणीत आलेले लोक यांना आपणास दुरुस्तीविषयकच्या माध्यमातून परस्पर एकमेकांशी संपर्कात आणता येईल.
• आपणास हवी असणारी किंवा नको असलेली वस्तू देणे घेणे विषयक – भाडे विषयक मध्ये जाहिरात देऊन परस्पर विकत घेऊ किंवा विकत देऊ शकतो.
• स्थानिक पातळीवर नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही नोकरीविषयक मध्ये नोंदणी करून नोकरी मिळवू शकता.
• तुमच्या शैक्षणिक गुणांना विशेष वाव मिळवून देणारे दर्जेदार स्वरूपातील क्लास क्लासेसविषयक तसेच दर्जेदार शैक्षणिक संस्थेतील शाळा व महाविद्यालय यांची माहिती शिक्षणविषयक मध्ये जाऊन सहज मिळऊ शकता.
• विशेष सरकारी काम करण्याकरिता लागणारी सर्व गरजेचे दाखले सरकारी कागदपत्रे मध्ये नोंदणी करून रीतसर बनवून देणार्‍यांची मदत मिळेल.
• जनावर घरात घुसल्याने वा चावल्यावर अशा संकटकालीन परिस्थितिमध्ये देवासारखे धावून येणारे वन्य प्राणी मित्र अथवा संबंधित डॉक्टर यांच्याशी संकटकलीन विषयक किंवा डॉक्टरविषयक मध्ये संपर्क साधता येईल.
• स्थानिक पातळीवर एखादी महत्त्वाची वस्तू हरवली किंवा सापडली असेल तर त्याची नोंद सदर हरवले/सापडले मध्ये करून, हरवलेली वस्तू मिळवू शकता व सापडलेली वस्तू योग्य ती खातरजमा करून परत देऊ शकता.
• महत्वाची बाब – सर्वच महत्वाच्या वेबसाईट व स्थानिक तसेच जिल्हा विषयक महत्त्वाची माहितीचा संच येथे पाहू शकता आणि असे बरेच काही हे सर्व साध्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने.

विशेष लक्षवेधी गोष्टींचा आढावा.
• वेळेची बचत कमी वेळेत अधिक कामे पूर्ण करू शकता.
• माहिती नसलेली गोष्ट जवळच्या परिसरातील पारंगत व्यक्ती च्या सहकार्याने पूर्ण करू शकता.
• अगदी सहजरीत्या कोणतीही संपूर्ण माहिती मिळविण्याचे एकमेव साधन तुम्ही आखलेली रूपरेषा आणि पाहिलेली स्वप्ने या वेबॲपच्या जाहिरातीच्या माध्यमातून सहज साध्य करू शकता
• कोणत्याही एका गोष्टीसाठी अडकून न राहता तुमची कामे तुम्ही दिलेल्या जाहिरातीवर एका मिनिटात पार पाडण्याची क्षमता.

कोरोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कर्तव्य म्हणून विनामूल्य जाहिरात, स्थानिक पातळीवर योग्य त्या सोयीसुविधा पुरविल्या जाव्यात याकरीता https://sinhgadroad.com ही वेबॲप तयार केला आहे. कृपया तरी आपल्या सोयीसाठी सदर साईटला एकदा भेट द्या व आपल्या कुटुंबातील सर्वांना, मित्रांना, पाहुण्यांना, ओळखीच्यांना सुध्दा वापरायला सांगा.
मराठी
English मराठी